[Saam TV]दिल्लीतून सुप्रिया सुळे

दिल्लीतून सुप्रिया सुळे

 राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरी न विचारता तसाच बॅंकाकला निघाला. यानंतर तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दाखल करताच सर्व पोलीस यंत्रणा हलली आणि काही तासातच त्याचा शोध लावून त्याला पुण्यात दाखल करण्यात आले. परंतु दुसऱ्या बाजूला बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाला साठ दिवस उलटून गेले आहेत. तरीही काही आरोपी फरार आहेत. य...

Read More
  275 Hits

[Zee 24 Taas]'महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा', सुप्रिया सुळेंची मागणी

'महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा', सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....

Read More
  244 Hits

[ABP MAJHA]पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....

Read More
  284 Hits

[Mumbai Tak]Suresh Dhas यांचा उल्लेख, लोकसभेत Supriya Sule आक्रमक, चौकशी होणार?|

Suresh Dhas यांचा उल्लेख, लोकसभेत Supriya Sule आक्रमक, चौकशी होणार?|

 महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत ह...

Read More
  246 Hits

[Loksatta]पीक विमा योजनेत घोटाळा, सुप्रिया सुळेंनी संसदेत मागितलं उत्तर

पीक विमा योजनेत घोटाळा, सुप्रिया सुळेंनी संसदेत मागितलं उत्तर

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....

Read More
  243 Hits

[TV9 Marathi]देशमुखांच्या लेकीचे अश्रू पाहून नैतिकतेने Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्यावा- सुळे

देशमुखांच्या लेकीचे अश्रू पाहून नैतिकतेने Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्यावा- सुळे

राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध देखील समोर आणण्यात आले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विरोधी नेत्यांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मु...

Read More
  306 Hits

[ABP Majha]वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे

वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे

परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनामध्ये बीज आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या खास...

Read More
  312 Hits

[Loksatta]“बीडची बदनामी केली जातेय”

“बीडची बदनामी केली जातेय”

पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, "कोणताही जिल्हा…" Supriya Sule Criticise Pankaja Munde : गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत असून अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केलं जातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी काल (११ जानेवा...

Read More
  329 Hits

[Saamana]राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद, मोठे गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद, मोठे गौप्यस्फोट

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

Read More
  302 Hits

[NDTV Marathi]कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

 महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राज...

Read More
  259 Hits

[Lokshahi Marathi]सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा, बीड प्रकरणात सुप्रिया सुळे यांचा संताप

सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा, बीड प्रकरणात सुप्रिया सुळे यांचा संताप

 महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राज...

Read More
  264 Hits

[NDTV Marathi]Beed मध्ये रिपोर्टिंग करताना अश्रू अनावर, सुळेंकडून NDTV मराठीच्या राहुल कुलकर्णींचा उल्लेख

Beed मध्ये रिपोर्टिंग करताना अश्रू अनावर, सुळेंकडून NDTV मराठीच्या राहुल कुलकर्णींचा उल्लेख

महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राजीनाम्य...

Read More
  286 Hits

[Loksatta]“मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”

“मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”

सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन! महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मि...

Read More
  277 Hits

[Lokmat]“धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर CM फडणवीसांना द्यावे लागेल”: सुप्रिया सुळे

“धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर CM फडणवीसांना द्यावे लागेल”: सुप्रिया सुळे

 बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी...

Read More
  264 Hits

[divya marathi]कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठकीला कृषीमंत्री का नाही?

सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न; सत्तारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्...

Read More
  601 Hits