supriya sule : शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिन...
सुप्रिया सुळेंची मागणी Maharashtra Politics News : 'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे ...
माझी लढाई अजित पवार गटाविरोधात नाही- सु्प्रिया सुळे मुंबई : 'नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे ...
अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र? सातारा | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात म...
राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,' असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला."निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्य...
माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आह...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे ...
'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये रा...
"देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ललित पाटील पळून गेला. मग, तुम्ही ललित पाटीलला कसं काय पळून जाऊन दिलं? याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री म्हणतात 'सगळ्यांना उघड करणार…' हा माणूस पळूनच कसा गेला, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, याची वाट बघतोय." असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे...
राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
विवाह कायद्याअंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. यासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे पाच सदस्यीय घटनापाठीने म्हटले आहे. त्याच वेळी समलिंगी व्यक्तींना समान हक्क मिळणे आणि त्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने मान्य केले. अशा व्यक्तींबाबत दुजाभाव दाखवला...
येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष...
शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण न्याय...
शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण ...
समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना सुरक्षिततेचा विचार केला गेला असे दिसत नाही. समृद्धी महामार्गावर सुधारणा का घडू शकत नाही, असा प्रश्न असून, हे प्रकार फक्त सरकारच्या हलगर्जीपणामुळे होत आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुळे या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची ...
म. टा. प्रतिनिधी, पुणे : 'पुण्याचे बरेच कारभारी बदलले आहेत. यामुळे मलाही पुण्यात थोडे काम करावे लागणार आहे. सर्वांप्रमाणे माझ्या आयुष्यातही संघर्ष आला आहे,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कामकाजात लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रविवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाल...
पुणे : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता पुण्यात काम करावे लागेल. आज संघर्ष माझ्या वाट्याला आला आहे, त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही'', अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळ...