[maharashtradesha]जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ...

Read More
  1117 Hits

[loksatta]अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं?

अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांना सर्व बंधूंनी काय सांगितलं?

सुप्रिया सुळे म्हणाल्या… जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोगसमोर आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पा...

Read More
  907 Hits

[maharashtradesha]कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाहीये – सुप्रिया सुळे

कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाहीये – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये धक्कादायक घटना घडताना दिसत आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका क...

Read More
  975 Hits

[news18marathi]'घाटी व नांदेड येथील 50 लोकांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर खटला भरणार'

'घाटी व नांदेड येथील 50 लोकांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर खटला भरणार'

सुप्रिया सुळेंचा इशारा अमरावती, 3 ऑक्टोबर (संजय शेंडे, प्रतिनिधी) : गेल्या दोनचार दिवसात आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली केल्याची उदाहरणे समोर आली आहे. नांदेडमध्ये काही तासांमध्ये 31 लोकांचा जीव गेला. यात 12 लहान बालकांचा समावेश होता. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही काही रुग्ण दगावल्याची माहिती आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ट...

Read More
  1128 Hits

[loksatta]“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर…”

“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर…”

प्रियंका गांधींच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रियंका गांधी महार...

Read More
  829 Hits

[Zee 24 Taas]सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध

सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला नागपूर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी क...

Read More
  970 Hits

[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई : केंद्र सरकारकडून रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी प्रवृत्ती खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तेवर आलेली भाजपाची असल्याची टीका त्यांनी केली. व्यावसायिक ...

Read More
  938 Hits

[ABP MAJHA ]तज्ञांनुसार ब्रिटनमधील वाघनखं शिवरायांची खरी वाघनखं नाहीत- सुप्रिया सुळे

तज्ञांनुसार ब्रिटनमधील वाघनखं शिवरायांची खरी वाघनखं नाहीत- सुप्रिया सुळे

वाघनखावरून राजकारण सूरु आहे. मुळात महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. एलपीजीचे भाव वाढले आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात, त्याप्रमाणे ते तज्ञ आहेत. त्यांनी वाघनखं संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे असे खासदार सुप्रिया सु...

Read More
  972 Hits

[Zee 24 Taas]भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी - सुप्रिया सुळे

भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी -  सुप्रिया सुळे

महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत....

Read More
  878 Hits

[saamtv]बाप लेकीसाठी आभाळ! सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना चप्पल घालण्यास केली मदत

बाप लेकीसाठी आभाळ! सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना चप्पल घालण्यास केली मदत

खासदार सुप्रिया सुळे राजकारणासह प्रत्येक गोष्टीत आपल्या वडिलांना आधाराची काठी बनत साथ देतात. बापलेकीच्या नात्यातील गोडव्याचा आणि प्रेमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या ८२ वर्षांचे आहेत. इतकं जास्त वय असून अद्यापही जनतेसाठी ते राजकारणात सक्रिय आहेत. वय झाल्याने शरद पवारांना तब्येतीसंबंधी काह...

Read More
  1100 Hits

[TV9 Marathi ]महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल तर सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे

महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल तर सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे

 महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार...

Read More
  924 Hits

[loksatta]“प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाबत तारीख सांगतात

“प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाबत तारीख सांगतात

पण…", सुप्रिया सुळेंचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे भाष्य केलं आहे. त्या लातूरमध्ये प...

Read More
  1814 Hits

[ABP MAJHA]प्रफुल पटेल तारीख देतायेत

प्रफुल पटेल तारीख देतायेत,पण त्यांनी तारखा कशा माहिती याची भीती- सुप्रिया सुळे

पण त्यांनी तारखा कशा माहिती याची भीती- सुप्रिया सुळे  राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे भा...

Read More
  953 Hits

[loksatta]“देशातील लहान लेकरालाही…”

“देशातील लहान लेकरालाही…”

अजित पवार गटाच्या नेत्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार त...

Read More
  1056 Hits

[sarkarnama]पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता   Latur News : किल्लारी आणि परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज (ता. ३० सप्टेंबर) तीस वर्षे पूर्ण झाली. भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत किल्लारीत आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या...

Read More
  1182 Hits

[PRIME FOCUS MARATHI]केंद्राने चेक असा दिलाय त्याच्यावर तारीखचं नाही- सुप्रिया सुळे

केंद्राने चेक असा दिलाय त्याच्यावर तारीखचं नाही- सुप्रिया सुळे

 किल्लारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे,कृतज्ञता समितीच्या वतीने शरद पवारांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवून टीका केली. 2024 मध्ये जर केंद्रात इंडियाची सत्ता आली तर महिलांना आरक्षणाबरोबरच त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी मी आश्वासन देते खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  874 Hits

[My Mahanagar ]किल्लारीतून सुप्रिया सुळे लाइव्ह

किल्लारीतून सुप्रिया सुळे लाइव्ह

महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली‌. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जु...

Read More
  962 Hits

[Saam TV Marathi]महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली‌. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करत...

Read More
  843 Hits

[TV9 Marathi]बाप लेकीच्या जिव्हाळ्याचा व्हिडीओ

बाप लेकीच्या जिव्हाळ्याचा व्हिडीओ

किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बसल्या आणि पवारांची चप्पल काढण्यास ...

Read More
  1043 Hits

[Zee 24 Taas]शरद पवार यांच्या पायात सुप्रिया सुळे यांनी घातल्या चपला

शरद पवार यांच्या पायात सुप्रिया सुळे यांनी घातल्या चपला

लेक असावी तर अशी... पाहा व्हिडिओ किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बस...

Read More
  784 Hits