1 minute reading time (52 words)

[TV9 Marathi]तुम्ही गृहमंत्री असताना आरोपी पळून कसा गेला?-सुप्रिया सुळे

तुम्ही गृहमंत्री असताना आरोपी पळून कसा गेला?-सुप्रिया सुळे

"देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ललित पाटील पळून गेला. मग, तुम्ही ललित पाटीलला कसं काय पळून जाऊन दिलं? याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री म्हणतात 'सगळ्यांना उघड करणार…' हा माणूस पळूनच कसा गेला, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, याची वाट बघतोय." असे म्हणत  खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे साताऱ्याहून लाईव्ह
[Mumbai Tak]साताऱ्यातील स्वाभिमानी सभेतून सुप्रिया...