1 minute reading time (82 words)

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे साताऱ्याहून लाईव्ह

सुप्रिया सुळे साताऱ्याहून लाईव्ह

शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये राहतील असा टोला सुप्रिया सुळेंनी लागवला. कार्यकर्त्यांवर जर खोट्या केसेस टाकल्यातर माझ्याशी गाठ आहे. जे पोलिस आहेत त्या पोलिसांची भरती आर आर पाटील यांच्या काळातली असल्याचे सुळे म्हणाल्या. . 

[TV9 Marathi]ड्रग्ज प्रकरण गृहमंत्री देवेंद्र फडणव...
[TV9 Marathi]तुम्ही गृहमंत्री असताना आरोपी पळून कस...