[Mumbai Tak]साताऱ्यातील स्वाभिमानी सभेतून सुप्रिया सुळे यांचं तडाखेबाज भाषण

 राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Read More
  546 Hits