[sakal]महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या ...

Read More
  875 Hits

[azadmarathi]खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

सुप्रिया सुळेंनी का केली मागणी? Supriya Sule Demands For Sunil Tatkare Suspension: पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी...

Read More
  1060 Hits

[zeenews]विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!

विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!

गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल  Pune University Clash : पुणे विद्यापीठ आवारात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याला कारण ठरलं ते विद्यापीठ परिसरात मोदींविरोधात लिहिण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर... विद्यापीठ वसतीगृहाच्या ...

Read More
  837 Hits

[TV9 Marathi]दिल्लीत अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख'

दिल्लीत अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख'

"अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसऱ्यांच्या जीवावर चालले सगळे. ही अदृश्य ...

Read More
  1016 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिम सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यां...

Read More
  870 Hits

[ABP MAJHA]दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राचं खच्चीकरण करतोय

दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राचं खच्चीकरण करतोय

सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला अ...

Read More
  969 Hits

[abp majha]"खासदार सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा"

"खासदार सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा"

सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अ...

Read More
  829 Hits

[sarkarnama]खासदार सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा

खासदार सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा

सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी! Supriya Sule Letter To Om Birla : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक पत्र पाठवले आहे. रोहा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे समर्थक सुनील तटकरे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. राज्य घटनेतील ...

Read More
  1049 Hits

[loksatta]“फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”

“फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”

सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, "छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी…" उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दगडफेक करण्यात आली होती. घराबाहेर असलेल्या त्यांच्या वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली होती. घटनेच्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते. या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही आरोपींना अटक केली आह...

Read More
  851 Hits

[policenama]खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर 20 नोव्हेंबर रोजी करणार उपोषण  पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हे...

Read More
  862 Hits

[Maharashtra Varta]तुफान धुतलं ! सुट्टीच नाय, खा.सुप्रिया सुळे यांचा थेट घणाघात !

maxresdefault---2023-11-02T134850.73_20231102-081923_1

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  858 Hits

[Times Now Marathi]सत्तेत असलेल्या आमदारांना ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही-सुप्रिया सुळे

maxresdefault---2023-11-02T134506.97_20231102-081541_1

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  893 Hits

[Lokshahi Marathi]सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही-सुप्रिया सुळे

सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही-सुप्रिया सुळे

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  881 Hits

[News18 Lokmat]मराठा समाजाला खोटं आश्वासन का दिलं?-सुप्रिया सुळे

मराठा समाजाला खोटं आश्वासन का दिलं?-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत घेऊनही राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे. आरक्षणाबाबत मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला फसवण्याचे पाप सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी केले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Read More
  1060 Hits

सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही - सुप्रिया सुळे

सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही - सुप्रिया सुळे

सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक हो...

Read More
  817 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही दगाबाजी केले असे म्हणत अजित पवा...

Read More
  855 Hits

[Mahatalks]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  938 Hits

[लोकमान्य NEWS]देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

Read More
  847 Hits

[Mumbai Tak]मराठा आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्या-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्या-सुप्रिया सुळे

"मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्...

Read More
  837 Hits

[LOKMAT]सुप्रिया सुळे सत्ताधारी आमदार- खासदारांवर भडकल्या

सुप्रिया सुळे सत्ताधारी आमदार- खासदारांवर भडकल्या

 "सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही", अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  826 Hits