1 minute reading time (43 words)

[लोकमान्य NEWS]देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

[Mahatalks]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद
[Mumbai Tak]मराठा आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्या-स...