1 minute reading time (44 words)

[News18 Lokmat]मराठा समाजाला खोटं आश्वासन का दिलं?-सुप्रिया सुळे

मराठा समाजाला खोटं आश्वासन का दिलं?-सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत घेऊनही राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे. आरक्षणाबाबत मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला फसवण्याचे पाप सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी केले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

[Lokshahi Marathi]सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरका...
सत्तेत असलेल्या आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही -...