हसन मुश्रीफ यांच्या ईडी कारवाईवरुन महाविकास आघाडीचे नेते संतप्त झालेत. या कारवाईंची माहिती आधीच कशी लीक होते याची चौकशी अमित शाहांनी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. तसंच, या प्रकरणाविषयी संसदेतही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे – वारजे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेने हॉस्पिटल उभारावे. परंतु यासाठी महापालिकेने ठेकेदारासाठी स्वतःच्या नावावर कर्ज काढायला आमचा विरोध राहील, अशी स्पष्ट भुमिका खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी मांडली. बारामती मतदार संघातील परंतु महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रश्नांवर खासदार सुळे यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट...
पुणे : राज्यात अवकाळी पाऊस होत असताना राज्यकर्त्यांनी होळी खेळण्यातून थोडा वेळ काढला असता तर शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असते. पण हे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेचा भाग समाविष्ट आहे. तेथील नागरी समस्यांच्या संद...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष भरत झांबरे आणि सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठनच्या अध्यक्ष शैलाताई भरत झांबरे यांच्या पुढाकारातून हांडेवाडी येथे आयोजित आदर्शमाता पुरस्कार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सफाई कर्मचारी, घरगुती कामगार,शिक्षिका व कर्तृत्त्ववान महिलांचा त्यांच्या हस्...
विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. भारत अजूनही लोकशाही देश असल्याच्या मतांशी तुम्ही सहमत असाल अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावरून असं दिसत आहे की, आपण लोकशाहीतून निरंकुशतेकडे...
खडकवासला, ता. २७ : वारजे माळवाडीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले.वारजे माळवाडी गणपती माथा येथील शिवार प्रतिष्ठानची शाखा, पाणपोई व वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. तसेच, शिवजयंती निमित्ताने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या...
पुणे : राज्यातील राजकीय परिस्थितीला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा यांचा आहे. संसदेत भाषण करताना या देशातील राजकारण, पक्ष आणि सत्ता येत-जात राहितील, मात्र, देश टिकला पाहिजे, असा संदेश देणारा हा व्हीडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर के...
पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्य...
पुणे : भारतीय संस्कृतीप्रमाणे आज आपल्या प्रत्येक महिला उद्योजिकेकडे देखील नाविन्यता आहे. याचाच प्रत्यय मला आज 'विषय' या प्रदर्शनीमध्ये पुन्हा एकदा आला. या नाविन्यतेला मार्केटिंगची जोड मिळाल्यास महिला उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणखी सहकार्य मिळेल. त्यामुळे त्यांनी 'मार्केटिंग' कडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळ...
सुप्रिया सुळेंचा घणाघात पुणे :पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी आज मतदान होत असताना ही निवडणूक शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक पार पडावी अशी आपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत राज्यातले ED सरकार सातत्यान...
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) आता पुण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मूव्हिंग म्युझियम' किंवा 'म्युझियम ऑन व्हील्स' हा उपक्रम आता पुण्यात आणला आहे. पुण्यातील लोकांना संग्रहालयाचा अनुभव घेता यावा यासाठी संग्रहालयाची छोटे व्हर्जन फिरत्या बसेसमध्ये तयार...
पुण्याच्या रिलायन्स स्टोअरसाठी नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. चव्हाण सेंटरच्या ...
खासदार सुप्रिया सुळे यांचा पुढाकार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात रविवारी येथे करण्यात आली. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी या...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल प...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुर...
पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून काल पहिल्याच दिवशी धायरी परिसरातील न...
खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम. जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात.
'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे क...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते नऱ्हे या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गालगत ध्वनी नियंत्रित भिंती उभाराव्यात किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,...
पुणे, ता. २ : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 'एडीआयपी' आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार ...