[punekarnews]MP Supriya Sule Urges Pune Municipal Corporation To Reconsider Water Supply Cut Every Week

Supriya-Sule-11

Dhayari,18th May 2023: In an effort to conserve water, the Pune Municipal Corporation (PMC) has made the decision to halt water supply to the entire city every Thursday. However, this move poses additional challenges for the suburbs, which already experience limited water supply during the day. Recognizing this issue, Member of Parliament Supriya S...

Read More
  261 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

Pune Supriya sule :पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्...

Read More
  289 Hits

[loksatta]चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाला स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी आणि सातत्याने अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी चांदणी चौकात पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अंत...

Read More
  288 Hits

[divya marathi]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळेंचे 'नॅशनल हायवे' आणि मनपा आयुक्तांना पत्र चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठर...

Read More
  320 Hits

[maharashtralokmanch]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पु...

Read More
  279 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

 सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

Read More
  275 Hits

[TV9 Marathi]पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात

पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात, नितिन गडकरींशी चर्चा करणार

नितिन गडकरींशी चर्चा करणार-खासदार सुप्रिया सुळे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज ...

Read More
  281 Hits

[AIR PUNE]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटने...

Read More
  266 Hits

[maharashtralokmanch]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी पुणे : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज ...

Read More
  271 Hits

[letsupp]अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट

अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट

जखमींची विचारपूस  Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पुणे येथील नऱ्हे आंबेगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केल...

Read More
  303 Hits

[loksatta]''नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार''

[loksatta]नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व...

Read More
  207 Hits

[Lokmat]वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

पुणे : ''जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे.टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यां...

Read More
  266 Hits

[mpcnews]वेताळ टेकडीवरील रस्त्यासाठी वेगळ्या पर्यायाची निवड करावी - सुप्रिया सुळे

वेताळ टेकडीवरील रस्त्यासाठी वेगळ्या पर्यायाची निवड करावी - सुप्रिया सुळे

 एमपीसी न्यूज : वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Pune) जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले असून, या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आज टेकडीला भेट दिली  सुळे यांनी वनविभागाच्या कार्यालयात कृती समितीने तयार केलेल्या सादरीकरणाचा आढावा घेतला आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या किंवा टेकडीवरील झाडे तोडण्य...

Read More
  254 Hits

[maharashtralokmanch]वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार

टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ...

Read More
  287 Hits

[the karbhari]वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार

टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन  पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यां...

Read More
  313 Hits

[policenama]‘तर मग टेकडी कशी असते?’

‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल

खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल  पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला (Vetal Hill Project) नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार केला पाहिजे. पुण्याचे पर्य...

Read More
  229 Hits

[Sakal]प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे

प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे वेताळ टेकडीबाबत सुप्रिया सुळे यांची मागणी

वेताळ टेकडीबाबत सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे - बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या प्रकल्पासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करत असून प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. प्रकल्पाबाबत आज स्थानिकांची बाजू ऐकली आता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून ही याबाबत माहिती घेणार आहे. तसेच प्रकल्पाशी निगडित सादरीकरण पाहणार. त्यानंत...

Read More
  291 Hits

[TV9 Marathi ]खासदार सुप्रिया सुळे यांनी केली वेताळ टेकडीची पाहणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली वेताळ टेकडीची पाहणी

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी  वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला 

Read More
  240 Hits

[Mahamediawatch news]कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामाची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी!

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामाची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

कात्रज चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, त्याची पाहणी करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read More
  265 Hits

[TV9 Marathi]BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी गेल्या अनेक दिवसांपासून वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.अशात राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात आलबेल नसल्याचं बोललं जातंय . यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Read More
  226 Hits