देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो? हीच व्यक्ती गृहमंत्री झाल्यावर क्राईम कसा वाढतो? आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे... शिक्षण कमी करणं आणि दारुची दुकान वाढवणं ही या सरकारची कामं... देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो हे डेटा सांगतो... नागपूर हे कसं क्राईम कॅपिटल होत? यामागे कोणाचं ...
पुणे- येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आ...

सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपासोबत जाणार असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला अध्यक्ष कर...
सुप्रिया सुळे का होत्या अस्वस्थ?; इन्साईड स्टोरी काय? योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटातही याच मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडीही चव्हाट्यावर येऊ लाग...
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? मुंबई- शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे ...
सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य ...
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ! Supriya Sule On BJP Offer : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्य...
शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, श...
छगन भुजबळ यांनी पहायचे शपथविधी आणि 2 जून चा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत, हे भुजबळांनी कबूल केलं, त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतला गेला हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं.
म्हणाल्या, 'गोपीनाथ मुंडे हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी...' Pune News : गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल का?, हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. भाजपचे लोक एकीकडे 'बेटी बचाव आणि बेटी पढाव' म्हणतात. मग पंकजा ...
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोल...
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार या...
तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी DP of Included Villages | पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच (Included Villages DP) अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथ...
त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण.... पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं ...
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रांतील मंडळी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले. सुप्रिया सुळे म्...