[mumbaitak]देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आमदार निलेश लंके, आमदार कैलास पाटील, आमदार राजू नवघरे या तीन आमदारांनी मुंबई मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. या आंदोलना...

Read More
  489 Hits

[loksatta]“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”

'त्या' आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मरा...

Read More
  516 Hits

[News18 Lokmat]मराठा आंदोलन पेटतांना काय म्हणतायत सुप्रियाताई?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत. सत्ताधार...

Read More
  540 Hits

[ABP MAJHA]फडणवीस अपयशी गृहमंत्री, आरक्षणासाठीचे 40 दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली

सुप्रिया सुळे कडाडल्या... पुणे :पुणे बंगळूरु महामार्गावर जाळपोळ करण्यात (Maratha Reservation Protest) आली आहे. सोबत राज्यभर मरठा समाज आक्रमक झाला आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे लक्ष नाही. ते दुसऱ्या राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या सगळ्या परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस जाबबदार आ...

Read More
  543 Hits

[sakal]''हे तर सरकारचं इंटेलिजन्स फेल्युअर''

आमदाराच्या घरावरील हल्ल्यानंतर सुळे संतापल्या... मुंबईः बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सोमवारी हल्ला झाला. 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आंदोलकांनी त्यांच्या घरालादेखील आग लावली. राज्यामध्ये मराठा आंदोलन उग्र रुप धरण्याच्या मार्गावर आहे. प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस...

Read More
  541 Hits

[letsupp]काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’

सुळेंनी नेमकं काय सांगितलं? Supriya Sule : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी ल...

Read More
  602 Hits

[zeenews]मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती!

म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...' Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंद...

Read More
  558 Hits

[ABP MAJHA]आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांना झेपत नाही

त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी मुंबई : राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना (Devendra Fadanvis) झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्य...

Read More
  509 Hits

[ABP MAJHA]राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनाम द्यावा- सुळे

राज्यात मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंच...

Read More
  483 Hits