महाराष्ट्र

[TV9 Marathi]महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली, गृहमंत्र्यांना लक्ष द्यावं ही विनंती

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे, दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासोबतच रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासद...

Read More
  492 Hits

[Sakal]राज्यपालांच्या राजीनाम्याने, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला; सुप्रिया सुळे

खडकवासला : उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. देर आए, दुरुस्त आए, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला. अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमा...

Read More
  518 Hits

[TV9 Marathi]भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं… प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा ( Resign ) राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस ( Ramesh Bais ) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत अ...

Read More
  557 Hits

[Loksatta]“उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कोणत्याही देशात.." राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले ना...

Read More
  506 Hits