[Sakal]राज्यपालांच्या राजीनाम्याने, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला; सुप्रिया सुळे

खडकवासला : उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. देर आए, दुरुस्त आए, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला. अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमा...

Read More
  971 Hits

[TV9 मराठी]नवीन राज्यपाल Ramesh Bais यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं - सुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त विधान केल्याने मागील काही महिन्यांपासून ते चर्चेत होते. राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील झाली होती. यादर...

Read More
  1122 Hits

[TV9 Marathi]भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं… प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा ( Resign ) राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस ( Ramesh Bais ) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत अ...

Read More
  1031 Hits

[Loksatta]“उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कोणत्याही देशात.." राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले ना...

Read More
  941 Hits