[Saam TV]Devendra Fadnavis यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी दिलं आव्हान

 आपल्या मुख्यमंत्रि‍पदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. दरम्यान फडणवीसांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसा...

Read More
  378 Hits

[Time Maharashtra]सत्ता आणण्यासाठी गलिच्छ राजकारण केलं जातयं - सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल...

Read More
  415 Hits

[Loksatta]“पत्राचं आणि आरोपांचं टायमिंग…”

सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण दे...

Read More
  371 Hits

[Sarkarnama]फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचं नाव

वाझेच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. शिवाय ...

Read More
  464 Hits

[Lokmat]सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप

सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...  राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ...

Read More
  360 Hits

[Times Now Marathi]Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे

 अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलं.

Read More
  418 Hits

[NDTV Marathi]सचिन वाझेचे आरोप प्लॅनिंगनं,देशमुखांवरील आरोपांचं पुढे काय झालं?

सुप्रिया सुळेंचा आरोप  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएम...

Read More
  401 Hits

[TV9 Marathi]Sachin Waze यांच्याकडून आरोप प्लानिंग करून केला गेला - सुप्रिया सुळे

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव अ...

Read More
  372 Hits

[News18 Lokmat]सचिन वाझेंचे आरोप प्लॅनिंग केलेले, संविधान बदलावरही बोलल्या

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव अ...

Read More
  369 Hits

[ABP MAJHA]वसुली प्रकरणात जयंत पाटलांचं नाव

सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया   माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयं...

Read More
  387 Hits

[News State Maharashtra]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. 

Read More
  401 Hits

[ABP MAJHA]वसुलीप्रकरणात नवा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह   महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशम...

Read More
  372 Hits

[My Mahanagar]हे तर अत्यंत बालिश…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वीच राज्यात आरोप – प्रत्यारोपांची राळ उठण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्याचे पुरावे देखील सीबीआयकडे असल्याच...

Read More
  394 Hits

[Navarashtra]हे सर्व निवडणुकीच्या आधीच कसे?;

वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल  मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एक...

Read More
  462 Hits

[tv9 Marathi]‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  बडतर्फ पोलिस अधिकारी आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच हिरेन मनसुख हत्याकांडातील आरोप सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. तळोजा तरुंगात असलेल्या वाझे याला कोर्टात आणत असताना त्याने 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे की अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत खंडणीचा प...

Read More
  390 Hits

[ABP MAJHA]'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभ...

Read More
  375 Hits

[Marathi E Batmya]"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांच...

Read More
  385 Hits

[Lokmat]स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश - सुप्रिया सुळे

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...

Read More
  398 Hits

[Sakal]विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...

सुप्रिया सुळेंनी केले महत्त्वाचे विधान राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, ...

Read More
  394 Hits

[My Mahanagar]मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मी फडणवीसांच्या विरोधात नाही, पण...' सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळेंनी हात जोडत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील द्वेष कमी करण्याची आणि क्राईम रेट कमी करण्याची विनंती केली. 

Read More
  401 Hits