1 minute reading time (85 words)

[Lokshahi Marathi]जगात इकॉनॉमिक क्रायसिस होण्याआधी ऑल पार्टी मिटींग घेण्यासाठी मोदींना विनंती केली होती

जगात इकॉनॉमिक क्रायसिस होण्याआधी ऑल पार्टी मिटींग घेण्यासाठी मोदींना विनंती केली होती

ऑल पार्टी मिटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललंय. भारतात इकॉनॉमिक क्रायसिस होऊन आपली आर्थिक व्यवस्था कोलमडेल की काय अशी अवस्था आली आहे. त्या आधी थोडासा जबाबदारपणा दाखवून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे. याबाबत मी पंतप्रधानांना परदेशात जाण्यापूर्वी विनंती केली होती. पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑल पार्टी मिटिंग बोलवा. देशात प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे. नियोजनबद्ध प्लानिंग न केल्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आता फक्त 8 रुपयांचा पहिला टप्पा गाठलाय. पिक्चर अभी बाकी है, ट्रेलर आपण पाहिलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 

[Loksatta]देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ ...
[NDTV Marathi]खासदार Supriya Sule यांचा पत्रकारांश...