1 minute reading time (31 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये. 

[ABP MAJHA]काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला, पार्थ-भुज...
[Mid-day]‘Stepping on the stomachs of small busine...