1 minute reading time (92 words)

[Saam TV]"ही फक्त सुरुवात.." इंधन दरवाढीवर Supriya Sule काय म्हणाल्या?

"ही फक्त सुरुवात.." इंधन दरवाढीवर Supriya Sule काय म्हणाल्या?

संपूर्ण देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर तर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला आहे. इंधन तुटवड्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही सहा महिन्यापूर्वीच सरकारला इशारा दिला होता. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत हे मी, राहुल गांधी आणि इतर विरोधक सांगत होतो. संसदेतील तुम्ही आमची भाषणं काढून पाहा. पण आमचं ऐकलं गेलं नाही. सरकारचं नियोजन नसल्याचं आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, ते आता दिसत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. 

[Lokmat]महागाई ते भ्रष्टाचार.. सामान्य हैराण झाले....
[TV9 Marathi]'ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी...