सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोमणा मुंबई: लोकसभेत चुकलं, सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं, माझी ती चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का, अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत होते. तर, सुप्रिया सु...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणा...
सुप्रिया सुळेंचा थेट इशारा महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलतान...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "लोकसभेपर्यंत कोणालाच बहिणी आठवल्या नाहीत पण निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बहिणीचं नात हे आमच्या भावांना कधी कळलचं नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसाय यात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. ते म्हणतात. एक बहिण गेली त...
सुप्रिया सुळे यांचं धडाकेबाज भाषण लोकसभेत चुकलं, सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं, माझी ती चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का, अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत होते. तर, सुप्रिया सुळे य...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा पत्रकार मला विचारतात, दिल्लीत हवा कशी आहे. यावर मी सांगते. दिल्ली मे हवा बदल चुकी है, कारण आम्ही विरोधक असलो तरी आम्ही असे वागतो, जसे आम्हीच सत्तेत आहोत. पण शपथ घेऊन जे सत्तेत बसलेत ते हारून मंत्री झाले, असे बसलेले दिसतात. दिल्लीचे वातावरण बदलले आहे. आता आपल्याला महाराष्ट्रातले वातावरण बदलायचे आहे. ही आपली जबाबदारी आ...
महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसाय याच्यात गल्लत केली, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी ...
महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांना...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे. आज शिवस्वराज्य यात्रेची सभा तुळजापूरमध्ये आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहेत.
खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी सत्ता आल्यावर पुढचा मुख्यमंत्री शरद पवार गटाचा होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आह...
बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवणार आहोत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचे कुणाला नाही? याचा निर्णय सर्व्हे, चर्चा करून घेतील. तसेच लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय ...