1 minute reading time
(47 words)
[Loksatta]“आम्हाला सत्ता, पदं…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

