लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधान पद नसावं, या शिवसेनेच्या मताशी आपण सहमत असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत बोलतांना सांगितलं. कदाचित माझ्या पक्षाला माझी भूमिका मान्य नसेल, पण पंतप्रधानपद लोकपाल कक्षेच्या बाहेर असावं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या आधी संसदेत शिवसेना नेते अनंत गंगाराम गीते यांनी पंतप्रधान...