[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

Pune Supriya sule :पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्...

Read More
  650 Hits

[loksatta]चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाला स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी आणि सातत्याने अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी चांदणी चौकात पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अंत...

Read More
  665 Hits

[divya marathi]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळेंचे 'नॅशनल हायवे' आणि मनपा आयुक्तांना पत्र चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठर...

Read More
  678 Hits