महाराष्ट्र

[Lokmat]"देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी

देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे

खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला होता.यावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्र...

Read More
  696 Hits

[TV9 Marathi]पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे

Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. यावर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्र...

Read More
  602 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका

“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका म्हणाल्या,

म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका"  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या...

Read More
  663 Hits

[TV9 Marathi]राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा  घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे

Read More
  685 Hits

[Abp Majha]मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना?

मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना? नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय?  मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यांनी गुजरात आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यां...

Read More
  615 Hits

[कृषी जागरण]गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग

गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप  बारामती लोकसभा मतदारसंघातील गुरोळी ता. पुरंदर येथील प्रयोगशील शेतकरी डॉ गणेश जाधव यांनी अंजीर शेती केली आहे. वर्षात दोन हंगामांचे नियोजन आणि पॉलिहाऊसमध्ये लागवडीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श व पथदर्शक ठरली आहे. डॉ गणेश जाधव हे ॲग्री हॉर्टीकल्चरीस्ट असून...

Read More
  589 Hits

[Azad Marathi]कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तोडगा काढा

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तोडगा काढा संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा – सुप्रिया सुळे

संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा – सुप्रिया सुळे पुणे – कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सु...

Read More
  541 Hits

[Abp MAJHAA]देशात काँग्रेसचं सरकार आलं तरी गडकरींना केंद्रीय मंत्री करावं का?

देशात काँग्रेसचं सरकार आलं तरी गडकरींना केंद्रीय मंत्री करावं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते चांगले मंत्री, त्यांना...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते चांगले मंत्री, त्यांना...  Supriya Sule On Nitin Gadkari: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामांचं कौतुक विरोधी पक्षातील नेते देखील वारंवार करत असताना दिसतात. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत एक महत्वाचं वक्तव्य केल...

Read More
  548 Hits

[ETV Bharat Marathi]बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्याच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जातेे. पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते. म्हणून ते आमच्यावर टीका करतात अ...

Read More
  576 Hits

[TV 9 Marathi]‘हे’ बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं

‘हे’ बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली…

सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. "बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. बाळासा...

Read More
  572 Hits

[Mahamediawatch news]कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना  पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची...

Read More
  608 Hits

[Maharashtra Times]हा तर बाळासाहेब ठाकरे यांनाच विरोध आहे

हा तर बाळासाहेब ठाकरे यांनाच विरोध आहे खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला  पुणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे म्हणत राष्ट्रवा...

Read More
  535 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंची ऐन गर्दीच्या वेळी कात्रज चौकाला भेट

सुप्रिया सुळेंची ऐन गर्दीच्या वेळी कात्रज चौकाला भेट महापालिका आयुक्तांना दिल्या 'या' सूचना

महापालिका आयुक्तांना दिल्या 'या' सूचना पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी...

Read More
  532 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाहीत खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

Read More
  513 Hits

[Hindustan Samachar]मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब - सुप्रिया सुळे

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब - सुप्रिया सुळे

मुंबई, २० जानेवारी, (हिं.स.) - मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत...

Read More
  544 Hits

[TV 9 Marathi]पवार कुटुंबियांवर बोलल्याशिवाय बातम्या होत नाहीत - सुप्रिया सुळे

पवार कुटुंबियांवर बोलल्याशिवाय बातम्या होत नाहीत - सुप्रिया सुळे

पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चांगलंच सुनावलं आहे."आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपण...

Read More
  560 Hits

[TV 9 Marathi]मला मोदी यांची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…

मला मोदी यांची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी… सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागत...

Read More
  628 Hits

[Sarkarnama]'' मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेले 'ते' उद्योजक परदेशातील नव्हे तर..!''

'' मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेले 'ते' उद्योजक परदेशातील नव्हे तर..!'' दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते.

...तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते. Supriya Sule On CM Eknath Shinde: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती दिली होती. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समा...

Read More
  710 Hits

[Sakal]पाटस पोलिस चौकीचे ठाणे करा-सुप्रिया सुळे

पाटस पोलिस चौकीचे ठाणे करा पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांची

पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट as  पाटस,- पाटस (ता. दौंड) येथील पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी पाटस पोलिस ठाणे होण्याच्या मागणीसाठी सुळे यांनी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना थेट फोन करून तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. दौंड तालुक्यात यवत पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पाटस ...

Read More
  777 Hits

[MumbaiTak]खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. त्याचबरोबर बारामतीत येणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे स्वागत असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्याचबरोबर नगरसेवक नसल्याने पुण्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Read More
  575 Hits