1 minute reading time (54 words)

[Pudhari News]निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया


सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्राच्या राजकारतील खळबळ उडवणारा हा निकाल आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला अजून शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. आता या निकालावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

[Maharashtra Times]NCP पक्ष पवार साहेबांचाच! पक्ष ...
[ABP MAJHA]वडिलांचा पक्ष भावाच्या हाती! सुप्रिया स...