मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिय...
वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथील भेसळयुक्त रासायनिक खतामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेवून नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी करुन शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचे सांगितले.बोरीमध्ये गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतामुळे सुमारे १८० एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी रासायनिक खत निर्मिती कर...
म्हणाल्या, "रुग्णांच्या सजग आरोग्य सुविधांसाठी…" नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. संभाव्य प्रकार थांबवण्याकरता सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. औषधपुरवठ्यासंदर्भात राज्या...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांची झाली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी कधी अजित पवार यांच्यावर सरळ टीका केली नाही. परंतु राज्यभरात पक्षाची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत. पण इंदापुरात त्यांनी इंदापूर आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानुबंध असल्याचे स...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे का? असा सवाल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे
इंदापूर शहराच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे असताना सुळे यांनी शहरातील " पकाच्या चहा " या चहाच्या स्टोल वर जात चहा पिण्याचा आस्वाद घेत येथील मालकाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) दौंड, इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या.दौंड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचा आशीर्वाद घेत त्या भिगवण, मदनवाडीमार्गे इंदापूर तालुक्यात आल्या.खासदार सुप्रिया सुळे सोमवारी उशिराच इंदापूर शहरात पोचल्या.एक-दोन मंडळांच्या गणेशाचे दर्शन होताच पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू ...
सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे त...
रखडलेली कामे त्वरीत सुरू करण्याची मागणी बारामती लोकसभा मतदार संघातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून ...
बारामती - बारामती लोकसभा मतदार संघातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग, प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना लेखी निवेदन दिले. यात पालखी मार्गावरील...
बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Road Minister Nitin Gadkari) यांच्याकडे...
खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इन्फोसिसच्या सहकार्यातून 800 संगणक आणि कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांना वीज नाही पण जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना विशेष वीजेच...
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सुप्रिया सुळेंचा इशारा, म्हणाल्या.. पुणे, 12 जून : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. "बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यान...
सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्र्याला इशारा Supriya sule : बाहेरून यायचं आणि आमची चेष्ठा करायची, महाराष्ट्रात येऊन हा मिजास दाखवायचा नाही, तुझा पार्लमेंटमध्येच करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला आहे. प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रि...
सुप्रिया सुळेंचा टोला पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून ...
भारतीय जनता पक्षाकडून बारामती या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा बारामतीमध्ये अनेक वेळा दौरा झाला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दौरा केला होता, यानंतर आता केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नुकतंच बार...
पुणे जिल्ह्यात जवळपास 21 जागा या विधानसभेच्या आहेत त्यातील 13 जागा या विरोधी पक्षाकडे आहेत 8 ते 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत निधीचा वापर होत असताना काही स्वीकृत सदस्य घेण्यात आले आहेत मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला होता आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की असे चालणार नाही आमदारांना कमी निधी मिळाला तर...