महाराष्ट्र

[Maharashtra Times]माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य -सुप्रिया सुळे

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यासाठी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना थँक यू देखील म्हटलं. मला साखर कारखाना चालवता आलाच नसता असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read More
  223 Hits