[Sakaal]लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान-सुप्रिया सुळे

लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान

हिंजवडी : ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती देखील होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. शेतीच्या लाल मातीशी इमान राखत शेती सोबत असलेलं नातं हिंजवडीकर प्रामाणिकपणे जपतात ही एक चांगली बाब आहे.आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी शिवारात केले. हिंजवडी आय...

Read More
  308 Hits

[लोकसत्ता] सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट सुळे यांना कोणतीही इजा नाही

उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना! पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली. सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमां...

Read More
  294 Hits

[महाराष्ट्र टाईम्स] पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

मोठी दुर्घटना थोडक्यात टळली पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात आल्याने ही आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क...

Read More
  282 Hits

[ TV 9 Marathi] साडीने पेट घेतला, सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या

साडीने पेट घेतला, सुप्रिया सुळे  थोडक्यात बचावल्या सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, विनंती आहे की…

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, विनंती आहे की… पुणे: हिंजवडी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. यावेळी सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या. साडीने पेट घेतल्याचं सुप्रिया सुळे यांच्याच लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या ...

Read More
  394 Hits

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून  ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

बारामती लोकसभा मतदार संघात २० ते २८ मार्च दरम्यान शिबिरे पुणे, दि. १६   (प्रतिनिधी) –  बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत्या मंगळवार पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. साठ आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना उपयुक्त आधार साधने देण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघ निहाय हे शिबीर होणार आहे. यात ज्येष्ठ नागरि...

Read More
  399 Hits

My city my voice: Hinjewadi residents meet Supriya Sule to discuss development issues

My city my voice: Hinjewadi residents meet Supriya Sule to discuss development issues

Earlier, the Hinjewadi IT Park Residents' Welfare Association (HIRWA) had written a letter to chief minister Devendra Fadnavis with a charter of demands and had voiced their concerns related to the non availability of water supply, lack of roads, lack of amenities, garbage dumping and burning issue, security and other concerns. Prachi Bari,Hindustan Times, Pune Updated: Mar 04, 2018 22:46 ISTResidents of societies and mega townships of Hinjewadi and Maan Marunji met member of parliament Supriya Sule on Saturday and discussed various issues they have been facing. Over 70 residents attended the meeting called by Sule where gram panchayat and zi...

Read More
  338 Hits

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी  आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

[caption id="attachment_1043" align="alignnone" width="300"] हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणीआणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा सुप्रिया सुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेशपुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – हिंजवडीसह माण भागातील सहा गावांतील पाणी, रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा. त्यासाठी स्थानिक शेतकरी, मुळशी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वच्छ या संस्थेशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिल्या.हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमारडीए आणि मुळशी तालुका प्रशासनातील अ...

Read More
  256 Hits

Hinjewadi water shortage: Draw water from Mulshi, else buy, suggests MP Supriya Sule

Hinjewadi water shortage: Draw water from Mulshi, else buy, suggests MP Supriya Sule

While villages adjoining Hinjewadi receive water supply every two days for 20 minutes, housing societies near IT Parks in Hinjewadi have to completely rely on water tankers. Supriya Sule, MP, during the meeting.(HT PHOTO) Updated: Apr 27, 2018 23:22 ISTShrinivas DeshpandeHindustan Times, Pune For the past few months, six villages, including Hinjewadi, Maan, Chande, Nande, Marjuni and Mahalunge, have been facing a severe drinking water crisis. To tackle the issue, officials from various organisations and Sule discussed various available options. After meeting Hinjewadi industries association (HIA) members, Supriya Sule, member of parliament, i...

Read More
  468 Hits