हिंजवडी : ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती देखील होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. शेतीच्या लाल मातीशी इमान राखत शेती सोबत असलेलं नातं हिंजवडीकर प्रामाणिकपणे जपतात ही एक चांगली बाब आहे.आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी शिवारात केले. हिंजवडी आय...