मदर्स रिलेशनशिप चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माता अमृतनंदामाई मठातर्फे बुधवार (दि. 12) पासून हिंजवडी फेज 3 (भोईर वाडी) येथे अमृता विद्यालयम सुरू होत आहे. विद्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 9) खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पड...

