महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय नीलम शिंदे या विद्यार्थीनीचा 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत एका रस्ते अपघाताला गंभीर जखमी झाल्या. कॅलिफोर्नियामध्ये नीलम यांना एका कारने धडक दिली, त्यानंतर त्या कोमात गेल्या. सध्या त्या आयसीयूमध्ये दाखल आहे. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, त्यांना भेटण्य़ासाठी ...