लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या कालावधीत सहकारी साखर कारखान्याविषयी प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने घोडगंगा आणि राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेला निधी राज्य सरकारने वितरीत केलेला नाही. यामुळे निधीसाठी साखर कारखान्यांना न्यायालयात जावे लागते तर याबाबत सरकारची भूमिका काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. सहकार राज्यमंत्र्यांनी ...
सुप्रिया सुळेंचा टोला Supriya Sule Reaction On Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मो...