महाराष्ट्र

[Mumbai Tak]Supriya Sule यांचा प्रश्न, Nitin Gadkari यांच्याकडून रोखठोक उत्तर, चर्चा रंगली

Supriya Sule यांचा प्रश्न, Nitin Gadkari यांच्याकडून रोखठोक उत्तर, चर्चा रंगली

पुणे शहरातील नवले ब्रीजवर झालेल्या अपघाताचा मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी नितीन गडकरींनी त्यावर तातडीने उपाय काढण्यात येईल, असं आश्वासन लोकसभेत दिलं. 

Read More
  357 Hits

[Zee 24 Taas]सुळेंचा मराठीत प्रश्न, गडकरींचं उत्तरही ऐकाचं

सुळेंचा मराठीत प्रश्न, गडकरींचं उत्तरही ऐकाचं

पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जबर जखमी झाले होते. एका कंटेनरने अनेक गाड्यांना ठोकर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. या निमित्ताने नवले पूल पुन्हा चर्चेत आला होता. या पुलावर या आधीची अनेक अपघात झाले होते. त्यामुळे नवले पूल कसा अपघातमुक्त करता येईल, याची चर्चा सुरू होत...

Read More
  437 Hits

[Divya Marathi]मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, मला पत्र लिहू नका

सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंहांवर पलटवार; मंत्र्याच्या अनुपस्थितीवरूनही टीका राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषतः पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, ...

Read More
  345 Hits

[TV9 Marathi]राणाजगजितसिंह पाटील यांचे पत्र, सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात विषय संपवला

राणाजगजितसिंह पाटील यांचे पत्र, सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात विषय संपवला

ELखासदार सुप्रिया सुळे यांनी राणा जगजितसिंह पाटलांकडून त्यांना कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यालयात असे कोणतेही पत्र आले नाही आणि राणा जगजितसिंह पाटील त्यांना पत्र का लिहित आहेत, हे त्यांना समजत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांनी आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरोधात मोहीम ...

Read More
  377 Hits

[Jai Maharashtra]माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हा हल्ला राजकारणातून झाला...'

माळेगावच्या शहराध्यक्षावर भ्याड हल्ला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हा हल्ला राजकारणातून झाला...'

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण का झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारहाण झालेले नितीन तावरे हे माळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत खासदार सुप्रिया स...

Read More
  374 Hits

[My Mahanagar]मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना लिहा, सुप्रिया सुळेंनी दिला राणा जगजितसिंह पाटलांना सल्ला

मला पत्र लिहिण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना लिहा, सुप्रिया सुळेंनी दिला राणा जगजितसिंह पाटलांना सल्ला

मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ...

Read More
  327 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...

Read More
  317 Hits

[NDTV Marathi]Supriya Sule, Sunil Bhusar यांनी Chhagan Bhujbal यांची भेट त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली

Supriya Sule, Sunil Bhusar यांनी Chhagan Bhujbal यांची भेट त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली

Supriya Sule, Sunil Bhusar यांनी Chhagan Bhujbal यांची भेट त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली 

Read More
  329 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | Fadnavis | BMC Election | Ajit Pawar | Thackeray | Maharashtra Politics

Supriya Sule Live | Fadnavis | BMC Election | Ajit Pawar | Thackeray | Maharashtra Politics

खासदार सुप्रिया सुळे यांनी राणा जगजितसिंह पाटलांकडून त्यांना कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यालयात असे कोणतेही पत्र आले नाही आणि राणा जगजितसिंह पाटील त्यांना पत्र का लिहित आहेत, हे त्यांना समजत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांनी आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरोधात मोहीम रा...

Read More
  353 Hits

[Zee 24 Taas]शिवसेना -भाजपात पक्षप्रवेशावरून वाद? सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

शिवसेना -भाजपात पक्षप्रवेशावरून वाद? सुप्रिया सुळे पत्रकार परिषद LIVE

गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...

Read More
  339 Hits

[Maharashtra Times]राणा जगजितसिंहांच्या पत्राला उत्तर, सुप्रिया सुळे LIVE

राणा जगजितसिंहांच्या पत्राला उत्तर, सुप्रिया सुळे LIVE

गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...

Read More
  317 Hits

[TV9 Marathi]Parth Pawar प्रकरणी 30 दिवसांनंतर रिपोर्ट येतील, सत्य काय ते समोर येईल

Parth Pawar प्रकरणी 30 दिवसांनंतर रिपोर्ट येतील, सत्य काय ते समोर येईल

गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...

Read More
  324 Hits

[bakharlive]वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

पुणे : वाहतुकीच्या प्रश्नांवर पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याेग्य व्यवस्थापन केले जात नाही, असा आराेप राष्ट्रीय काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule पुण्यातील नवले आणि वारजे पुलाची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बाेलताना सुळे म्हणाल्या, नवले पूल परिसरातील अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात...

Read More
  301 Hits

[Mumbai Tak]पार्थ पवार प्रकरणानंतर ताईंकडून पुन्हा एकदा दादांची पाठराखण; काय आहे प्रकरण?

पार्थ पवार प्रकरणानंतर ताईंकडून पुन्हा एकदा दादांची पाठराखण; काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यां...

Read More
  333 Hits

[News18 Lokmat]युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार? सुळे काय म्हणाल्या?

युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार? सुळे काय म्हणाल्या?

 युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी काय भाष्य केलं आहे, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा..

Read More
  313 Hits

[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यांनी थेट ...

Read More
  308 Hits

[NavaRashtra]Ajit Pawar यांशी कोणत्याच बाबतीत बोलणे झालेले नाही

Ajit Pawar यांशी कोणत्याच बाबतीत बोलणे झालेले नाही

mpराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुळे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर निवडणुका होत असून, सगळ्या आघाड्या आणि सगळ्या युती होत आहेत. सोमवारपर्यंत वाट बघू, सगळ्यांना कळेल काय होईल. सोमवारी रात्री चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. 

Read More
  296 Hits

[Maharashtra Times]Supriya Sule पत्रकारांशी बोलत असताना अचानक महिलेची एन्ट्री, सगळेच घाबरले, नेमकं काय घडलं?

Supriya Sule पत्रकारांशी बोलत असताना अचानक महिलेची एन्ट्री, सगळेच घाबरले, नेमकं काय घडलं?

खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद अजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या. 

Read More
  311 Hits

[Times Now Marathi]पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे अचानक का घाबरल्या?

पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे अचानक का घाबरल्या?

खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवादअजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रियापत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या 

Read More
  305 Hits

[Maharashtra Times ]अजितदादांशी माझी चर्चा झाली नाही, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट

अजितदादांशी माझी चर्चा झाली नाही, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट

 अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घाल...

Read More
  408 Hits