1 minute reading time (47 words)

[Mumbai Tak]सातारा राडा, अशोक खरात प्रकरणावर पवार गटाची प्रेस

सातारा राडा, अशोक खरात प्रकरणावर पवार गटाची प्रेस

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेला राजकीय राडा आणि नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर रोखठोक भूमिका घेतली. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIV...
[Lokmat]सातारा मारहाण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्य...