1 minute reading time (95 words)

[Zee 24 Taas]'कालमर्यादेत पारदर्शक चौकशी व्हावी' सुळेंकडून विमान अपघात मुद्दा लोकसभेत

'कालमर्यादेत पारदर्शक चौकशी व्हावी' सुळेंकडून विमान अपघात मुद्दा लोकसभेत

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला शनिवारी, 28 मार्चला दोन महिने पूर्ण होतील. या प्रकरणी महाराष्ट्रात एफआरआय दाखल करण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अखेरीस महाराष्ट्राशेजारील राज्य कर्नाटक येथे 0 एफआरआय दाखल केला. याच मुद्द्यावरून आमदारा रोहित पवारांनी विधानसभेत आणि आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत अनेक आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, या विषयावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही कोणतीही विशेष चर्चा करण्यात आली नाही. मात्र, लोकसभेमध्ये आज शुक्रवारी (ता. 27 मार्च) शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाती निधनाचा मुद्दा उपस्थित न्यायाची मागणी केली आहे. 

[My Mahanagar ]Ajit Pawar माझा भाऊ, तसा महाराष्ट्र...
[NDTV Marathi]पारदर्शक पद्धतीने Ajit Pawar यांच्या...