महाराष्ट्र

कलावंतांचे आनंद पर्यटन : दगडांच्या आणि फुलांच्याही देशा!

खासदार सुप्रिया सुळे ''दगडांचा आणि फुलांचाही देश असणाऱ्या महाराष्ट्र देशाचं वैभव संपन्न आहे, या वैभवाला जवळून जाणून घेणं म्हणजे काहीतरी शिकत राहाणं. मला मोह घालणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक ताडोबाचं जंगल आणि दुसरं अजिंठा-वेरुळ लेणी. ताडोबानं मला जंगलची भाषा शिकवली. तासन्तास एकाच ठिकाणी शांत राहून, कुणाशी अवाक्षरही न बोलता, चौफेर नजर ठेवून संयम कसा बाळग...

Read More
  725 Hits