[Loksatta]सत्तर - नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणाऱ्यांची हिंजवडीसाठी अनास्था का ?

सत्तर - नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणाऱ्यांची हिंजवडीसाठी अनास्था का ?

'सत्तर-नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणारे हिंजवडीसंदर्भात अनास्था का दाखवित आहेत,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशा बैठका सुरू केल्या तर चांगले होईल, असेही त्यांनी सांगि...

Read More
  72 Hits

[Mahae News]‘हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ जुलैपर्यंत अल्टीमेटम’ : खासदार सुप्रिया सुळे

‘हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २६ जुलैपर्यंत अल्टीमेटम’ : खासदार सुप्रिया सुळे

हिंजवडीतील रस्त्यांची पाहणी केली : राज्य सरकारमुळे राज्यातील गुन्हेगारी वाढली! पिंपरी चिंचवड: खासदार सुप्रिया सुळे शुक्रवार सकाळपासून हिंजवडी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आयटी पार्क हिंजवडी माण मारुंजी परिसरातील रस्त्यांची वाईट अवस्था तसेच वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्येची पाहणी केली. सुप्रिया सुळे यांनी २६ जुलैपर्यंत हिंजवडीतील रस्ते दुरुस्त करण्यास...

Read More
  127 Hits

[Civic Mirror]'२६ जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर....'

'२६ जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर....'

सुप्रिया सुळेंचा सरकारला अल्टिमेटम आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही असा दावा बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आयटी पार्क हिजवडी, म...

Read More
  78 Hits

[ETV Bharat]"आयटी पार्क हिंजवडी परिसरातील समस्या तीन आठवड्यात सोडवा, अन्यथा..."

"Solve the problems in the IT Park Hinjewadi area within three weeks, otherwise...",

खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा पिंपरी : आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील रस्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी, "आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा व...

Read More
  89 Hits

[Maharashtra Times]हिंजवडीतील नागरिकांचं सुप्रिया सुळेंसमोर नागरिकांचं गाऱ्हाणं, तक्रारींचा पाऊस

हिंजवडीतील नागरिकांचं सुप्रिया सुळेंसमोर नागरिकांचं गाऱ्हाणं, तक्रारींचा पाऊस

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आज हिंजवडी दौऱ्यावर होत्या. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली. पाणी, कचरा आणि रस्ते नीट व्हावेत यासाठी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी सुप्रिया सुळेंकडे केली. 

Read More
  81 Hits

[TV9 Marathi]'दोघे भाऊ एकत्र आले तर आम्हाला अतिशय आनंद होईल' : सुळे

'दोघे भाऊ एकत्र आले तर आम्हाला अतिशय आनंद होईल' : सुळे

खासदार सुप्रिया सुळेंनी आयटी हब हिंजवडीत रस्त्यांची पाहणी केली.हिंजवडीतील रस्ते पावसाळ्यात नदीसारखे वाहतात. पाणी साचल्यानं नागरिकांसह नोकरदारांचीही तारांबळ होते. आयटी हब असल्यानं हिंजवडीत हजारो लोक येतात. मात्र पावसाळ्यात येता जाता दयनीय अवस्था होते.खासदार सुप्रिया सुळेंनी इथल्या परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.उदय सामंतांना भेटून ह...

Read More
  74 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule उदय सामंतांचं नाव घेत आधी कुणाला फोन लावला?

Supriya Sule उदय सामंतांचं नाव घेत आधी कुणाला फोन लावला?

खासदार सुप्रिया सुळेंनी आयटी हब हिंजवडीत रस्त्यांची पाहणी केली.हिंजवडीतील रस्ते पावसाळ्यात नदीसारखे वाहतात. पाणी साचल्यानं नागरिकांसह नोकरदारांचीही तारांबळ होते. आयटी हब असल्यानं हिंजवडीत हजारो लोक येतात. मात्र पावसाळ्यात येता जाता दयनीय अवस्था होते.खासदार सुप्रिया सुळेंनी इथल्या परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.उदय सामंतांना भेटून ह...

Read More
  73 Hits

[NavaRashtra]Supriya Sule LIVE | | Fadnavis | Shinde | Ajit Pawar | Monsoon Session 2025 | BJP | NCP

Supriya Sule LIVE | | Fadnavis | Shinde | Ajit Pawar | Monsoon Session 2025 | BJP | NCP

हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. हिंजवडी तसेच माण, मारुंजी भागातील रस्ते वाहतूक आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेण्याची गर...

Read More
  74 Hits

[ABP MAJHA]हिंजवडीचं वॉटर पार्क का झालं? सुप्रिया सुळेंचा विशेष पाहणी दौरा

हिंजवडीचं वॉटर पार्क का झालं? सुप्रिया सुळेंचा विशेष पाहणी दौरा

हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. हिंजवडी तसेच माण, मारुंजी भागातील रस्ते वाहतूक आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेण्याची गर...

Read More
  75 Hits

[Kshitij Online]हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र  जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...

Read More
  453 Hits

[Maharashtra Lokmanch]हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र  जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...

Read More
  462 Hits

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुव...

Read More
  502 Hits

हिंजवडी आणि माणसाठी पाणी, वाहनतळ आणि अन्य सुविधांबाबत खा. सुळेंची मागणी

पुणे : हिंजवडी आणि माण परिसरात पाणी साठवण टाक्या, पुरेसे वाहनतळ आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज असून 'पीएमआरडीए'ने तशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच माण येथे पोलीस चौकी उभारण्याबाबतही विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.पीएमआरडीए'कडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे. हिंजवडी आणि मा...

Read More
  551 Hits