1 minute reading time
(35 words)
[Maharashtra Times]हिंजवडीतील नागरिकांचं सुप्रिया सुळेंसमोर नागरिकांचं गाऱ्हाणं, तक्रारींचा पाऊस
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आज हिंजवडी दौऱ्यावर होत्या. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सुप्रिया सुळेंकडे तक्रार केली. पाणी, कचरा आणि रस्ते नीट व्हावेत यासाठी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी सुप्रिया सुळेंकडे केली.