महाराष्ट्र

[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या Supriya Sule यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. वाढत्या घटनांमुळे यंत्रणेचे अपयश दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कथित रॅकेट, मनी लॉन्डरिंग आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनबाबत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार...

Read More

[Jai Maharashtra News]बैठकीला गैरहजर, Eknath Shinde पुन्हा नाराज?, सुप्रिया सुळेंनी लगावले टोले

बैठकीला गैरहजर, Eknath Shinde पुन्हा नाराज?, सुप्रिया सुळेंनी लगावले टोले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगू लागली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे या...

Read More

[TV9 Marathi]'हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार'

'हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र ...

Read More

[Political Maharashtra]सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काल रविवारपासून सुरुवात झाली. बारामतीच्या कन्हेरी येथे पवार यांची सभा पार पडली. या सभेत पक्षाचे आणि महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या प्रचारसभेत राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला,...

Read More

[Saamana]खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

"नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात किंवा लोकप्रतिनिधीकडे जावेसे का वाटले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी माध्यमांशी बोलत होत्या.   भोंदू...

Read More

[Divya Marathi]भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी ...

Read More

[Navshakti]रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चाना तोंड फुटले आहे. 'रिश्ते मायने रखते है...', असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार...

Read More

[NDTV Marathi]'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

Pune News: पुण्यातील पाषाण तलाव सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून त्यांचा खच तलावाच्या काठी साचला आहे. या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेध...

Read More

[Lokshahi Marathi]आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीवर भाष्य करताना, त्या मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीची पोटनिवडणूक होत आहे., त्यावेळी अदिती तटकरे यांच्या भावनेला प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले, ज्यामध...

Read More

[Jai Maharashtra News]आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More

[LS Marathi]मुंबईतून सुप्रिया सुळे

मुंबईतून सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More

[Jai Maharashtra News]Sunetra Pawar यांच्या जीवाला चाकणकरांपासून धोका?, सुळे संतापल्या, थेट दिला इशारा

Sunetra Pawar यांच्या जीवाला चाकणकरांपासून धोका?, सुळे संतापल्या, थेट दिला इशारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष आणि पवार कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत सुळे यांनी चिंता व्यक्त करत सरकारला हा सल्ला दिला आहे. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून...

Read More

[TV9 Marathi]'सुनेत्रा वहिणी मुख्यमंत्री झाल्यातर आनंदच'

'सुनेत्रा वहिणी मुख्यमंत्री झाल्यातर आनंदच'

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीवर भाष्य करताना, त्या मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीची पोटनिवडणूक होत आहे., त्यावेळी अदिती तटकरे यांच्या भावनेला प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी  हे वि...

Read More

[Sakal]Asha Bhosale यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्या Supriya Sule

Asha Bhosale यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्या Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More

[ETV Bharat]बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या.....

बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या.....

पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार मागं घेतला. परंतु, अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक होणार आहे. शनिवारी (दि. 11) महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त फुले वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत ज्योतिराव फुले यांना अ...

Read More

[My Mahanagar]‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

‘खरातनं देशात महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवलीय, संसदेत खासदार बोलतात की…’ सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. देशात खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. संसदेत खासदार विचारतात, हे काय चालू आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 'समता भूमी' येथे सुप्रिया सुळे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. ...

Read More

[Maharashtra Times]'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?

'रिश्ते मायने रखते हैं', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?

सोलापूर : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. तरीही अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. पण तरीही काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला होता. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन उमे...

Read More

[Deshdoot]अशोक खरात प्रकरणाची चर्चा दिल्लीपर्यंत; सुप्रिया सुळे संतापून म्हणाल्या, खरातने महाराष्ट्राची…

अशोक खरात प्रकरणाची चर्चा दिल्लीपर्यंत; सुप्रिया सुळे संतापून म्हणाल्या, खरातने महाराष्ट्राची…

 नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांचे पडसाद केवळ राज्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत उमटले आहेत. खरातचे अनेक बड्या राजकारण्यांसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकाच विषयाची चर्चा आहे....

Read More

[TV9 Marathi]अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Supriya Sule on Black Box: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी जाहीर व्यक्त केला. आमदार रोहित पवार यांनी तर चार पत्र...

Read More