1 minute reading time
(70 words)
[Lokshahi Marathi]आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक
खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने संगीसृष्टीतील एक अढळ स्वर शांत झाला. त्यांनी गायलेल्या गीतांमधून त्यांचा आवाज सदैव आपल्यासोबत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली.

