[ABP MAJHA]Supriya Sule LIVE | NCP | Ajit Pawar | Maharashtra Politics | ABP Majha

Supriya Sule LIVE | NCP | Ajit Pawar | Maharashtra Politics | ABP Majha

राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. एक जागा महाविकास आघाडीसाठी उरते. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचे यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. यावेळी शिवसेनेला संधी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका आमदार आदित्य ठाकर...

Read More
  259 Hits

[Zee 24 Taas]संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षांत पदार्पण करणारा महाराष्ट्रातील नेता, बापासाठी लेकीची भावनिक पोस्ट!

संसदीय कारकीर्दीच्या साठाव्या वर्षांत पदार्पण करणारा महाराष्ट्रातील नेता, बापासाठी लेकीची भावनिक पोस्ट!

शरद पवार संसदीय कारकीर्दीच्या 60 वर्षांच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आलीय. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करत जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सविस्तर जाणून घेऊया.   शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकीर्दीचे आज साठावे वर्ष सुरू झाले आहे. गेल्या स...

Read More
  255 Hits

[My Mahanagar]संसदीय कारकीर्दीच्या 60 व्या वर्षात पदार्पण, सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

संसदीय कारकीर्दीच्या 60 व्या वर्षात पदार्पण, सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी (22 फेब्रुवारी) त्यांच्या संसदीय कारकीर्दीच्या 60व्या वर्षी पदार्पण केल्यानिमित्ताने त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करत जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. "शरद पव...

Read More
  232 Hits

[Asianet News]भारत–सिंगापूर व्यापार करारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची संसदीय गटात नियुक्ती

भारत–सिंगापूर व्यापार करारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची संसदीय गटात नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर देशासोबत होणाऱ्या व्यापारी करारासंदर्भातील चर्चेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय गटात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील खासदार असूनही त्यांना दिलेल्या या संधीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ...

Read More
  298 Hits

[Saam TV]संसद रत्न सुप्रिया सुळेंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी!

संसद रत्न सुप्रिया सुळेंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी!

संसद रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील दिली गेली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान य...

Read More
  259 Hits

[News18 Marathi]खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीत निवड

खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीत निवड

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याांच्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सुप्रिया सुळे यांची सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार आहे, त्यासाठी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. याआधीही सुप्रिया सुळ...

Read More
  278 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

संसदरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या त्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. म...

Read More
  286 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

सिंगापूरमध्ये जाणाऱ्या खासदारांच्या गटाचे करणार नेतृत्व, मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी Supriya Sule: संसद रत्न म्हणूनओळखल्याजाणाऱ्याराष्ट्रवादीशरदचंद्रपवारगटाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) मोदी सरकारने पुन्हाएकदामोठीजबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर (Singapore) देशासोबत व्यापारी करार होणार असून यात चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये खासद...

Read More
  279 Hits

[ABP MAJHA]मित्र देशांसोबत भारताची पुन्हा संसदीय डिप्लोमसी, सुप्रिया सुळे नेतृत्व करणार

मित्र देशांसोबत भारताची पुन्हा संसदीय डिप्लोमसी, सुप्रिया सुळे नेतृत्व करणार

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदीय कूटनीतीला बळ देण्यासाठी विविध देशांमध्ये जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. सिंगापूरसोबत होणाऱ्या व्यापारी आणि धोरणात्मक चर्चांमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.भारत आणि सिं...

Read More
  288 Hits

[Jai Maharashtra News]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी, पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी, पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदीय कूटनीतीला बळ देण्यासाठी विविध देशांमध्ये जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. सिंगापूरसोबत होणाऱ्या व्यापारी आणि धोरणात्मक चर्चांमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.भारत आणि सिं...

Read More
  253 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

Supriya Sule On NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. माझं आणि माझ्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. आमचं जे बोलणं झालं होतं ते अजितदादांना माहीत होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. याव...

Read More
  299 Hits

[Sansad TV]LS | Supriya Sule's Remarks | The Industrial Relations Code (Amend.) Bill, 2026

LS | Supriya Sule's Remarks | The Industrial Relations Code (Amend.) Bill, 2026

Discussion on The Industrial Relations Code (Amendment) Bill, 2026 in Lok Sabha. That the Bill to amend the Industrial Relations Code, 2020  

Read More
  309 Hits

[TV9 Marathi]'सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आलीय' : सुप्रिया सुळे

'सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आलीय' : सुप्रिया सुळे

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "वहिनींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत." वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले, पण दादा आपल्यात नसल्याचे दुःख कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. त्या पुढे ...

Read More
  322 Hits

[The Indian Express]Supriya Sule Criticises Govt During Debate On Industrial Relations Code Amendment Bill | Parliament

Supriya Sule Criticises Govt During Debate On Industrial Relations Code Amendment Bill | Parliament

Supriya Sule Parliament Speech: Speaking in the Lok Sabha during the debate on the Industrial Relations Code (Amendment) Bill, 2026, NCP leader Supriya Sule criticised the central government, alleging that its policies ignore the interests of weaker sections of society. She said reforms must prioritise workers' welfare and social security.  

Read More
  346 Hits

[ABP MAJHA]शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळेंनी यावेळी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांची तब्येत खूप चांगली आहे. रुबी हॉल रुग्णाल्याच्या स्टाफला मी धन्यवाद देते. "शरद पवार आजारी पडले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्याशिवाय के...

Read More
  287 Hits

[NDTV]'Some Things Should Be Left To Destiny': Supriya Sule On Proposed NCP Merger

'Some Things Should Be Left To Destiny': Supriya Sule On Proposed NCP Merger

In a press conference addressing agriculture and inflation concerns, calls for a detailed inquiry and fact-based presentation of issues impacting the sector. The remarks suggest that current signals and policy messaging are conflicting and not fully in sync, raising questions about disruption, global pressures and the need for cautious compromise i...

Read More
  314 Hits

[NavBharat]इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड संशोधन बिल पर NCP नेता का सरकार पर निशाना

इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड संशोधन बिल पर NCP नेता का सरकार पर निशाना

इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड संशोधन बिल 2026 पर बहस में बोलते हुए सुप्रिया सुले ने सरकार की कार्यशैली पर सवाल उठाए। उनका आरोप था कि नीतियों में वंचित तबकों की अनदेखी हो रही है, जबकि किसी भी श्रम सुधार में कामगारों की सुरक्षा और कल्याण प्राथमिक होना चाहिए। 

Read More
  286 Hits

[Loksatta]संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलणाऱ्या खासदारांवर संतापल्या, काय म्हणाल्या?

संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलणाऱ्या खासदारांवर संतापल्या, काय म्हणाल्या?

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्लीमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षातील खासदार सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील खासदार देखील वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडताना दिसत आहेत. काल संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच घेरलं, काय बोलल्या सुळे? पाहा&n...

Read More
  277 Hits

[Saamana]कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

लोकसभेत आज 'औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६' वर चर्चा पार पडली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील बँकिंग, विमा, वीज आणि वाहतूक क्षेत्रातील कामगार संघटना सध्या संपावर असताना सरकारने हे विधेयक मांडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद ...

Read More
  269 Hits

[Maharashtra Times]विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या. माझं आणि दादामध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती. आमच्यातलं बोलणं दादाला माहिती होत...

Read More
  279 Hits