[news18marathi]'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला प्रश्न नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या वक्तव्यानंत...

Read More
  507 Hits

[ABP MAJHA]महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत

महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत

मात्र...सुप्रिया सुळेंना केंद्राच्या भूमिकेवर शंका? संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
  451 Hits

[Sakal]खासदार सुप्रिया सुळे यांचे संसदेत तुफान भाषण

खासदार सुप्रिया सुळे यांचे संसदेत तुफान भाषण

शरद पवार यांचे कौतुक तर नरेंद्र मोदी यांना हात जोडून आवाहन विशेष अधिवेशनात सुप्रिया सुळे यांचे अभ्यासपूर्ण भाषण. सुप्रिया सुळेंनी भाषणादरम्यान सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींची आठवण सांगितली. भारताच्या संसदेत आपले योगदान देणाऱ्या महिला खासदारांची सुप्रिया सुळे यांनी आठवण काढत, इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील यांचे केलं कौतुक. भारताच्या लोकशाहीसाठी ...

Read More
  560 Hits

[Lokshahi Marathi]या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बँक भ्रष्टाचाराबत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे. या चौकशीला आमचं पूर्ण पाठिंबा असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी म्हणतात. पण...

Read More
  567 Hits

[mumbaitak]मोदीजींना हात जोडून विनंती

मोदीजींना हात जोडून विनंती

सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं ससंदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून नवीन संसदेत (New Parliament) सुरुवात झाली आहे. या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला घेरले आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप केले होते, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्...

Read More
  451 Hits

[maharashtratimes]हात जोडून विनम्रतेने विनंती,नरेंद्र मोदींची इच्छा पूर्ण करा

हात जोडून विनम्रतेने विनंती,नरेंद्र मोदींची इच्छा पूर्ण करा

सुप्रिया सुळेंकडून जुनी आठवण सांगत भाजपची कोंडी नवी दिल्ली : भारताच्या संसदेच्या इमारतीमध्ये आज विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरु झालं. सध्याच्या संसद भवनातील कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. भारतीय संसदेच्या ७५ वर्षाच्या वाटचालीवरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. आज पंतप्रधानांनी फारच भावनिक होऊन आपले मत मांडले. त्यावे...

Read More
  477 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरलं

सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरलं

म्हणाल्या, "मोदी यांनी लावलेल्या 'त्या' आरोपांची…"  नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप होते. यावे...

Read More
  525 Hits

[political maharashtra]सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक

सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी नवी दिल्ली : संसदेचे आजपासून पाच दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. उद्यापासून संसदेच कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. त्याआधी मागील ७५ वर्षात आलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. त...

Read More
  397 Hits

[sakal]'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!

'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!

सुप्रिया सुळेंचे PM मोदींना आव्हान नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. राष्ट्रवादी पार्टीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावीच, माझ्या पक्षाचा या चौकशीला पूर्ण पाठिंबा राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खास...

Read More
  434 Hits

[mahamtb]पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

"राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील भाषणात मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्याचे काम केले आहे. यावेळी संसदेतील भाषणात खा. सुळेंनी संसदेतील अधिवेशनासंबंधी सूचना केल्या आहेत. त्यात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी करतानाच विरोधी पक्षाच्या मतांचा विचार करून विरोधी पक्षाला निर्णयांत स...

Read More
  438 Hits

[sakal]संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

बारामती - संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली असे नमूद करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली हुरहूर समाजमाध्यमाद्वारे प्रकट केली आहे. फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून 2009 मध्ये सर्वप्रथम लोकसभेत ...

Read More
  664 Hits

[abp maza]महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

सुप्रिया सुळेंची संसदेत पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची...

Read More
  328 Hits

[thekarbhari]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

लेखी निवेदन देत तातडीने कामे करण्याची मागणी दिल्ली : बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highw...

Read More
  493 Hits

[TV9 Marathi​]खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाना

खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाना

लोकसभेत पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत दोन्ही बाजूंनी आक्रमक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या प्रस्तावावर भाषण केल्यानंतर त्यावरून सत्ताधार...

Read More
  414 Hits

[abplive]'या सरकारने 9 वर्षात 9 सरकारं पाडली'

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात Supriya Sule Speech : लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच 'एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत', असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणत केला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारच...

Read More
  426 Hits

[lokshahi]9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर संसदेत तीन दिवस १८ तास चर्चा होणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले, असा निशाणा सुळेंनी मोदी स...

Read More
  466 Hits

[Sakal]सुप्रिया सुळे यांचे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

सुप्रिया सुळे  यांचे नरेंद्र मोदी  यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

 आक्रमकतेला अभ्यासाची साथ, सुप्रिया सुळेंचे दमदार संपूर्ण भाषण

Read More
  579 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...

Read More
  530 Hits

[saamtv]जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...

Read More
  537 Hits

[TV9 Marathi]लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...

Read More
  502 Hits