महाराष्ट्र

1 minute reading time (71 words)

[ABP MAJHA]गट विलीन होणार या बातम्या तथ्य नाही, आम्ही मविआ म्हणून लढणार

गट विलीन होणार या बातम्या तथ्य नाही, आम्ही मविआ म्हणून लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. तसेच आजची बैठक कशासाठी होती? हे सांगितले.  

[Maharashtra Times]माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा...
सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मध्ये मराठा आरक्षणावरुन...