खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

