[Sakal]राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्णी धोकादायक

राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्णी धोकादायक

 कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील जलपर्णी झालेल्या तलावाची खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून कात्रज व परिसरात वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कात्रज तलावात साठलेली जलपर्णी असून महापालिका प्रशसनाकडे या जलपर्णीबाबत कोणतेही उत्तर नाही. त्याम...

Read More
  113 Hits

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे पुणेकरांसाठी चांगले नाही

सहा हजार झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयास खासदार सुप्रिया सुळे यांचा विरोध

सहा हजार झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयास खासदार सुप्रिया सुळे यांचा विरोध पुणे : विकास हा पर्यावरणपूरक आणि निकोप व्हायला हवा, ही आमची ठाम भूमिका आहे, असे सांगत नदीसुधार प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून सहा हजार झाडे तोडली जाणार असल्याच्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीची सुधारणा करण्यात य...

Read More
  121 Hits

उपनगरांतील स्ट्रीट लाईटचे काम पंधरा एप्रिलपर्यंत होणार पूर्ण

खासदार सुळे यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन

खासदार सुळे यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन पुणे : शहरालगतच्या उंड्री, पिसोळी, आंबेगाव, सुस व बावधन येथील स्ट्रीट लाईटचे काम १५ एप्रिल पर्यंत महापालिका पुर्ण करेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. खासदार सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली असून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांन...

Read More
  191 Hits