महाराष्ट्र

1 minute reading time (62 words)

[TV9 Marathi]सत्तेत आल्यावर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल - सुप्रिया सुळे

सत्तेत आल्यावर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पुणे जिल्ह्यात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल असे त्या म्हणाल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका या ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्याला होणार आहेत. पण मागील दोन वर्षपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज प्रस्थापित आहे.