[sakal]'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!

'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!

सुप्रिया सुळेंचे PM मोदींना आव्हान नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. राष्ट्रवादी पार्टीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावीच, माझ्या पक्षाचा या चौकशीला पूर्ण पाठिंबा राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खास...

Read More
  874 Hits

[mahamtb]पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

"राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील भाषणात मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्याचे काम केले आहे. यावेळी संसदेतील भाषणात खा. सुळेंनी संसदेतील अधिवेशनासंबंधी सूचना केल्या आहेत. त्यात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी करतानाच विरोधी पक्षाच्या मतांचा विचार करून विरोधी पक्षाला निर्णयांत स...

Read More
  982 Hits

[sakal]संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

बारामती - संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली असे नमूद करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली हुरहूर समाजमाध्यमाद्वारे प्रकट केली आहे. फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून 2009 मध्ये सर्वप्रथम लोकसभेत ...

Read More
  1361 Hits

[abp maza]महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

सुप्रिया सुळेंची संसदेत पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची...

Read More
  751 Hits

[thekarbhari]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

लेखी निवेदन देत तातडीने कामे करण्याची मागणी दिल्ली : बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highw...

Read More
  1029 Hits

[TV9 Marathi​]खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाना

खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाना

लोकसभेत पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत दोन्ही बाजूंनी आक्रमक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या प्रस्तावावर भाषण केल्यानंतर त्यावरून सत्ताधार...

Read More
  904 Hits

[abplive]'या सरकारने 9 वर्षात 9 सरकारं पाडली'

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात Supriya Sule Speech : लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच 'एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत', असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणत केला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारच...

Read More
  938 Hits

[lokshahi]9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर संसदेत तीन दिवस १८ तास चर्चा होणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले, असा निशाणा सुळेंनी मोदी स...

Read More
  935 Hits

[Sakal]सुप्रिया सुळे यांचे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

सुप्रिया सुळे  यांचे नरेंद्र मोदी  यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

 आक्रमकतेला अभ्यासाची साथ, सुप्रिया सुळेंचे दमदार संपूर्ण भाषण

Read More
  1070 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...

Read More
  981 Hits

[saamtv]जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...

Read More
  1162 Hits

[TV9 Marathi]लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...

Read More
  978 Hits

[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, पण..

[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, पण..

"सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार आसूड ओढला. अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार 'नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्व्हिसेस ॲथॉरिटी'चं गठन करणार आहे. या अधिकार सम...

Read More
  1025 Hits

[loksatta]“मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”,

“मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”,

लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होत...

Read More
  963 Hits

[mahaenews]सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!

सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!

पुणे : संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या आहेत. संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि...

Read More
  971 Hits

[latestly]अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

अभिमानास्पद! सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

 Supriya Sule Became Best MP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदार (Best Member of Parliament) ठरल्या आहेत. संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात खासदार स...

Read More
  932 Hits

[letsupp]पुन्हा एकदा सुप्रिया सुळेबनल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

पुन्हा एकदा सुप्रिया सुळेबनल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

 Supariya Sule Best MP In The Country : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया...

Read More
  888 Hits

[etvbharat]देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

बारामती संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग उपस्थिती विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध क...

Read More
  893 Hits

[saamtv]सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर!

सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर!

संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार... Supriya Sule News: संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा ख...

Read More
  1275 Hits

[3km]राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मिळवला देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मिळवला देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान..

बारामती: संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज ...

Read More
  892 Hits