पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत

पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत संसदेत धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खा. सुप्रिया सुळे आक्रमक

संसदेत धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खा. सुप्रिया सुळे आक्रमक दिल्ली, दि. १६ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० बैठका झाल्या. मधल्या काळात महाराष्ट्रात महाआ...

Read More
  1064 Hits

लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आजारावर प्रभावी लसीची गरज

लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आजारावर प्रभावी लसीची गरज खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी दिल्ली, दि. १९ (प्रतिनिधी) - लम्पी या आजारामुळे देशातील पशुधन आणि पर्यायाने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक (१,५५,७२४) जनावरे दगावली तर जवळपास तीस लाख (२९,५२,२२३) जनावरांना लागण झाली. परिणामी दुग्धव्यवसाय करणाऱ्य...

Read More
  894 Hits

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) - बुडीत बॅंकांच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. एखादी बँक जेव्हा बुडीत जाहीर केली जाते. त...

Read More
  830 Hits

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार  खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल

खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल  वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले

Read More
  922 Hits

सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेबोल

सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेबोल सामाजिक न्याय विभागाला निधी का देत नाही

सामाजिक न्याय विभागाला निधी का देत नाही, सुप्रिया सुळे यांचा सवाल  लोकसभेत हिवााळी अधिवेशनात लेखानुदान वरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वयोश्री योजनेसह अन्य मुद्दे उपस्थित केले. या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने केलेल्या कामाची प्रशंसा सत्ताधारी बाकावरुन करण्यात आली‌. या भाषणांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी ...

Read More
  1251 Hits

'या' कारणासाठी सुप्रिया सुळेंनी मानले अमित शाहांचे आभार

सुप्रिया सुळे यांनी मानले अमित शाहंचे आभार शांततेच्या मार्गानी सीमावादाचा प्रश्न पुढं गेला पाहिजे

म्हणाल्या, त्यांनी आम्हाला.. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला. कर्नाटककडून सीमाभागांतील मराठी बांधवांवर होणारे हल्ले आणि अत्याचाराबद्दल अमित शाह हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सक्त ताकीद देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काहीच झालं नाही. न्यायालयाचा...

Read More
  879 Hits

सुप्रिया सुळे यांनी मानले अमित शाहंचे आभार

अमित शाह यांनी सीमाप्रश्नाबाबत शब्द पाळला सुप्रिया सुळे यांनी मानले अमित शाहंचे आभार

अमित शाह यांनी शब्द पाळला, सीमाप्रश्नाबाबत सुप्रिया सुळे यांनी मानले अमित शाहंचे आभार

Read More
  927 Hits

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम - लोकसभेत कौतुक

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम अर्थव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावले

याच योजनेसाठी निधी मात्र नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप  दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे काम बारामती लोकसभा मतदार संघात सर्वोत्तम झाले आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना दिलासा देणारी ही योजना असून सामाजिक न्याय विभागाचे त्यासाठी काैतुक केले, याचा आनंदच आहे; मात्र त्याचवेळी या कामासाठी सामाजिक न्याय विभागाला...

Read More
  934 Hits