1 minute reading time (41 words)

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार

मोबाईल वरील डेटाचे संरक्षण कसं होणार  खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल

खा.सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल


 वाढत्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यांमध्ये डेटाचे संरक्षण कसे राहणार याबाबतचा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी याबाबत केंद्र सरकार नवे कायदे आणणार असल्याचे सांगितले


बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्य...
सुप्रिया सुळेंनी निर्मला सीतारामनांना सुनावले खडेब...