[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा, सुळे अशा का बोलल्या?

 महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने...

Read More
  474 Hits

[Maharashtra Times]१५०० ची गरज नाही, आजीचं सडेतोड भाषण ऐकून Supriya Sule नतमस्तक

खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याला हमी भाव द्या, दारु बंदी करा असे सडेतोड मुद्दे एका आजींनी मांडले. शेतकऱ्याला आम्हाला १५०० ची गरज नाही असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर आजीनी भाष्य केलं. आजीच्या या भाषणानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्यासमोर हात जोडले.

Read More
  462 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे लाईव्ह | राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित महिला मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या यावेळी उपस्थित महिलांशी त्यांनी संवाद साधला. पवार साहेबांचे आणि जळगावचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जगात सर्वात भारी भरीत जळगावात भेटते, असे सांगून कृष्णा भरीत सेंटरच्य...

Read More
  461 Hits

[Times Now Marathi]जळगावात शरद पवार गटाचा महिला मेळावा, सुप्रिया सुळे उपस्थित

  606 Hits